Loading Scripture…
Loading Scripture…
Navjeevan Dhara - Fet Ashutosh Sangle · Public Domain
अर्पिली क्रूसावर कायातू अगाध केलीस मायाअर्पिली क्रूसावर कायातू आघात केलीस मायातव चरणी नमवितो माथातव चरणी नमवितो माथामाझे तारण झाले आतामाझे तारण झाले आता
तुझ्या रक्तानेतुझ्या रक्तानेतुझ्या रक्तानेतुझ्या रक्तानेतुझ्या रक्ताने हे प्रभू ख्रिस्तामाझे तारण झाले आतामाझे तारण झाले आता
हे आजवरी ह्या जगतीनाही केली खरी कोणी प्रीतीहे आज वरी ह्या जगती नाही केली खरी कोणी प्रीतीकिती गाऊ तुझे गुण गाथाकिती गाऊ तुझे गुण गाथामाझे तारण झाले आतामाझे तारण झाले आता
तुझ्या रक्तानेतुझ्या रक्तानेतुझ्या रक्तानेतुझ्या रक्तानेतुझ्या रक्ताने हे प्रभू ख्रिस्तामाझे तारण झाले आतामाझे तारण झाले आता
घडले दर्शन प्रीतीचेकवटी वरी क्रूस खांबाचेघडले दर्शन प्रीतीचेकवटी वरी क्रूस खांबाचेतू प्राण दिला दिननाथातू प्राण दिला दिननाथामाझे तारण झाले आतामाझे तारण झाले आता
तुझ्या रक्तानेतुझ्या रक्तानेतुझ्या रक्तानेतुझ्या रक्तानेतुझ्या रक्ताने हे प्रभू ख्रिस्तामाझे तारण झाले आतामाझे तारण झाले आता