Loading Scripture…
Loading Scripture…
Navjeevan Dhara · Public Domain
मेंढपाळ प्रभु मेंढरांचात्यावरी भाव माझ्या जिवाचा
1.नाही अबाल माझ्या जिवाचीका करु मैत्री मी या जगाचीमुखी नित्य गजर गायनांचात्यावरी भाव माझ्या जिवाचा
2.देइ चारा पाहा पाखरांनाछान पोषाख देतो फुलांनासाज नव्हता जसा शलमोनाचात्यावरी भाव माझ्या जिवाचा
3.त्याची कळपावरी प्रिती खासखरा मेंढपाळ म्हनत्यात त्यासमला क्रुसाचा अभिमान त्याच्यात्यावरी भाव माझ्या जिवाचा