Loading Scripture…
Loading Scripture…
RLWCH · Public Domain
तारक तो सामर्थ्य तोयेशु देव युगानुयुग आहेहा.. हा.. हालेलुयाहहो.. हो.. होसान्ना
हा दिवस प्रभूचा आहेआपण उल्हास व आनंद करूकिती थोर तो देव सर्वच आपणा दिलेतारक तो...
चला हो आता त्याकडेआपण महिमा व स्तुति वर्णूस्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊतारक तो...
तारक तो सामर्थ्य तोयेशु देव युगानुयुग आहेहा.. हा.. हालेलुयाहहो.. हो.. होसान्ना
त्याचा अनुभव घ्यातो किती चांगला आहेसैतानी बंधनातुनी आम्हास सोडवितोतारक तो...
तारक तो सामर्थ्य तोयेशु देव युगानुयुग आहेहा.. हा.. हालेलुयाहहो.. हो.. होसान्ना