Mendhapal Prabhu Mendharancha मेंढपाळ प्रभु मेंढरांचा lyrics
मेंढपाळ प्रभु मेंढरांचा त्यावरी भाव माझ्या जिवाचा
1.नाही अबाल माझ्या जिवाची का करु मैत्री मी या जगाची मुखी नित्य गजर गायनांचा त्यावरी भाव माझ्या जिवाचा
2.देइ चारा पाहा पाखरांना छान पोषाख देतो फुलांना साज नव्हता जसा शलमोनाचा त्यावरी भाव माझ्या जिवाचा
3.त्याची कळपावरी प्रिती खास खरा मेंढपाळ म्हनत्यात त्यास मला क्रुसाचा अभिमान त्याच्या त्यावरी भाव माझ्या जिवाचा