Tarak to Samarth to तारक तो सामर्थ्य तो Marathi lyrics
तारक तो सामर्थ्य तो येशु देव युगानुयुग आहे हा.. हा.. हालेलुयाह हो.. हो.. होसान्ना
हा दिवस प्रभूचा आहे आपण उल्हास व आनंद करू किती थोर तो देव सर्वच आपणा दिले तारक तो...
चला हो आता त्याकडे आपण महिमा व स्तुति वर्णू स्वर्गाच्या देवाला असेच गीत गाऊ तारक तो...
तारक तो सामर्थ्य तो येशु देव युगानुयुग आहे हा.. हा.. हालेलुयाह हो.. हो.. होसान्ना
त्याचा अनुभव घ्या तो किती चांगला आहे सैतानी बंधनातुनी आम्हास सोडवितो तारक तो...
तारक तो सामर्थ्य तो येशु देव युगानुयुग आहे हा.. हा.. हालेलुयाह हो.. हो.. होसान्ना